Nagpur Police : प्रेयसीसमोर कानशिलात लगावणे जीवावर बेतले!

Team Sattavedh Murdered for slapping in front of girlfriend : डाखोळे दाम्पत्य हत्याकांडाने हादरले नागपूर नागपूर Nagpur कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांडात आणखी एक ‘ट्विस्ट’ आला आहे. आरोपी मुलगा उत्कर्ष लीलाधर डाखोळे याचे एका वर्गमैत्रिणीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांना प्रेमविवाह करायचा होता. उत्कर्षने प्रेयसीला घरी बोलावले. आई-वडिलांशी भेट घालून दिली. मात्र, त्यावेळी आईने … Continue reading Nagpur Police : प्रेयसीसमोर कानशिलात लगावणे जीवावर बेतले!