Nagpur Police : ज्याने मनोबल वाढवावे, त्यानेच केले शोषण !

Team Sattavedh Psychiatrist sexually abused women : मानसोपचार तज्ञाचा महिलांवर लैंगिक अत्याचार Nagpur नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात गेल्या १५ वर्षांपासून मानसोपचार तज्ञ म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने अनेक मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोपी मानसोपचारतज्ञाने उपचाराच्या नावाखाली महिलांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्या. त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारीरिक … Continue reading Nagpur Police : ज्याने मनोबल वाढवावे, त्यानेच केले शोषण !