Nagpur Police : तिचा ओरडण्याचा आवाज आला… लोकांना वाटले अपहरण !

Team Sattavedh Screaming in the car, people thought it was a kidnapping in Nagpur : कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट Nagpur एका कारमधून तरुणीचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे अपहरणाची शंका लोकांना आली. त्यांनी कपीलनगर पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारचा पाठलाग केला. तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी असून … Continue reading Nagpur Police : तिचा ओरडण्याचा आवाज आला… लोकांना वाटले अपहरण !