Nagpur police : दोन हत्याकांडांनी हादरली उपराजधानी

Team Sattavedh The series of murders continues in the home minister’s city : पोलिसांचा उरला नाही वचक, खूनांची मालिका सुरूच Nagpur गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अद्यापही सुरुच आहेत. एकाच रात्रीत दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली आहे. नागपूर पोलिसांचा वचक संपल्यामुळे शहरात गँगवार सुरु झाले आहे. युवकाचा सेवादलनगरात जवळपास ३० जणांनी दगडांनी ठेचून … Continue reading Nagpur police : दोन हत्याकांडांनी हादरली उपराजधानी