Nagpur police : सीसीटिव्हीच्या मदतीने सापडला सोनसाखळी चोर!

Team Sattavedh Thief found with the help of CCTV : ऐन दुपारी घरात शिरून महिलेला लुटले, असुरक्षितता वाढली Nagpur उपराजधानीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिसांचा वचक संपल्याचेही चित्र आहे. भरदिवसा एका महिलेच्या घरात शिरून तिला चोराने लुटले. पोलिसांनी या चोराला सीसीटिव्हीच्या मदतीने शोधून काढले आहे. आरोपी दिवसा एका महिलेच्या घरात घुसला. चाकूच्या धाक दाखवून … Continue reading Nagpur police : सीसीटिव्हीच्या मदतीने सापडला सोनसाखळी चोर!