Nagpur Police : १० लाखांत घेतली हिरणवारची सुपारी!

Team Sattavedh Three accused in Hiranwar massacre are still absconding : शेखूसह तीन आरोपी अद्यापही फरार Nagpur कुख्यात शेखू खानला भाऊ सरोज खानच्या हत्याकांडाचा हिरणवार बंधूंना संपवून बदला घ्यायचा होता. त्यासाठी शेखूने १० लाख रुपयांची सुपारी गणेश कोवे आणि प्रथम शाक्य यांच्या टोळीला दिली होती. हिरणवार टोळीतील सदस्य गणेश फितूर झाल्यामुळेच पवन हिरणवारचा खून करण्यात … Continue reading Nagpur Police : १० लाखांत घेतली हिरणवारची सुपारी!