Nagpur Police : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीचा खून

Team Sattavedh   Wife murdered on suspicion of extramarital affair : भिंतीवर डोके आपटले; घरात रक्ताचा थारोळा Nagpur दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघांचाही सुरळीत संसार सुरू झाला. मात्र पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय पतीला होता. याच वादातून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला. ही घटना … Continue reading Nagpur Police : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीचा खून