Nagpur Police नोकरी लागल्यावर लग्नाला नकार, प्रेयसीची आत्महत्या

Team Sattavedh Young engineer committed suicide : इंजिनियर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल Nagpur दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नासाठी कुटुंबियांना विचारण्याचा निर्णय घेतला. पण प्रियकराला वाटले नोकरी लागली तर दोघांचेही पालक लगेच होकार देतील. दोघेही इंजिनियर. दोघांनाही नोकऱ्या लागल्या. आता तर आपण नोकरीत सेटल झालोय, आता लग्न करायला हरकत नाही, असं प्रेयसी वारंवार म्हणू लागली. तो … Continue reading Nagpur Police नोकरी लागल्यावर लग्नाला नकार, प्रेयसीची आत्महत्या