Nagpur Shivsena : ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’, शिवसेनेचे ‘चॉकलेट’ आंदोलन

राजेश चरपे (संपादक) An Innovative Protest by Shiv Sena in Nagpur Against Inflation and ‘Event’ Politics : महागाई आणि ‘इव्हेंट’ राजकारणाचा नागपुरात शिवसेनेकडून अनोखा निषेध Nagpur देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅस सिलेंडरचे गगनाला भिडलेले भाव, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटना आणि केंद्र सरकारचे ‘इव्हेंट’ राजकारण यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव … Continue reading Nagpur Shivsena : ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’, शिवसेनेचे ‘चॉकलेट’ आंदोलन