Nagpur Shivsena UBT new executive committee : उद्धव सेनेत खांदेपालट; किशोर कुमेरियांवर शहराची धुरा, बंडखोरांना घरचा रस्ता!

Team Sattavedh kishor-kumeria-appointed-Mahanagar-chief : दोन जिल्हाध्यक्षांचा फॉर्म्युला मोडीत; नितीन तिवारींना डच्चू तर तरुणांना संधी Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरात मोठ्या संघटनात्मक फेरबदलांचे सत्र सुरू केले आहे. अनेक प्रस्थापितांना धक्का देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर शहराची संपूर्ण जबाबदारी आता किशोर कुमेरिया यांच्या खांद्यावर सोपवली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक … Continue reading Nagpur Shivsena UBT new executive committee : उद्धव सेनेत खांदेपालट; किशोर कुमेरियांवर शहराची धुरा, बंडखोरांना घरचा रस्ता!