Nagpur Traffic Police : वाहतूक पोलिसांचे ‘फुटपाथ खाली करो’

Team Sattavedh Traffic police will run ‘footpath freedom’ campaign : रस्ता अडविणाऱ्यावर ऑन दि स्पॉट कारवाई; शुक्रवारपासून अंमलबजावणी Nagpur नागपूर शहरात लोक फुटपाथवर गाड्या पार्क करतात. फुटपाथवर टपऱ्या टाकतात. फुटपाथवरच चौपाटी उभी होते. मग पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून मार्ग काढत चालावे लागते. ही समस्या आजची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरकर या समस्येचा सामना करत आहेत. पण … Continue reading Nagpur Traffic Police : वाहतूक पोलिसांचे ‘फुटपाथ खाली करो’