Nagpur Vidhan Bhavan : विधानभवनाचा विस्तार ठरला; शासकीय मुद्रणालय देणार जागा

Team Sattavedh Government printing office land will be acquired for the expansion of Vidhan Bhavan : जागा हस्तांतर करण्याचे निर्देश; ना हरकत प्रमाणपत्र सोपवले Nagpur भविष्यात लोकप्रतिनिधींच्या वाढत्या संख्येचा विचार करून नागपूर विधीमंडळाचा परिसर अपुरा पडणार आहे. त्यादृष्टीने विधानभवनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शासकीय मुद्रणालयाची जागा घेण्याचेही ठरले होते. पण,अन्न व नागरी … Continue reading Nagpur Vidhan Bhavan : विधानभवनाचा विस्तार ठरला; शासकीय मुद्रणालय देणार जागा