Nagpur violence : पोलिस इंटेलिजन्स फेल, फडणवीसांनी राजीनामा द्यावा !

Team Sattavedh   Atul Londhe demands CM Devendra Fadnavis’s resign : नितेश राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा कधी दाखल करणार? Mumbai : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची औरंगजेबाच्या कारभाराशी तुलना केली. पण त्याचा विपर्यास करून सपकाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. ‘हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापली का?, डोळे फोडले का?’, … Continue reading Nagpur violence : पोलिस इंटेलिजन्स फेल, फडणवीसांनी राजीनामा द्यावा !