Nagpur Zilla Parishad : फक्त व्याजातून मिळाले सव्वासात कोटी !

Team Sattavedh 1.5 crores received from interest : विकासकामांच्या योजना राबविण्यासाठी होणार मदत Nagpur जिल्हा परिषदेला विविध योजनांचा येणारा निधी लगेच खर्च होत नव्हता. त्यामुळे तो निधी दोन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सहा महिन्यांसाठी ठेव म्हणून ठेवला होता. या २०८ कोटींवर सव्वासात कोटींचे व्याज मिळाले आहे. या व्याजाच्या रकमेतून जिल्हा परिषदेला विविध विकासकामांच्या योजना राबविण्यासाठी मदत होणार … Continue reading Nagpur Zilla Parishad : फक्त व्याजातून मिळाले सव्वासात कोटी !