Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषदेकडून सरकारच्या निर्देशांना केराची टोपली

Team Sattavedh Center head promotion process in controversy : केंद्रप्रमुख पदोन्नती रखडली, जिल्ह्यात ६० पदे रिक्त Nagpur जिल्ह्यात सुमारे ६० केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. यापैकी अनेक पदे पदोन्नतीद्वारे भरावयाची आहेत. शासनाच्या निर्देशांनुसार, शिक्षकांच्या बदल्या सुरू होण्यापूर्वी ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, जिल्हा परिषदेच्या अनास्थेमुळे केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रारंभी … Continue reading Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषदेकडून सरकारच्या निर्देशांना केराची टोपली