Nagpur Zilla Parishad : जलजीवन मिशनलाच हवे ऑक्सीजन !

Team Sattavedh Jaljivan mission needs oxygen in Nagpur district : मार्च २०२५ पर्यंत योजना पूर्ण होण्याची शक्यता कमीच Nagpur जिल्हा परिषदेकडून जलजीवन मिशनमधून नागपूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली. मात्र, शासनाची महत्त्वाकांक्षी योजना सहा महिन्यांपासून आर्थिक दुष्टचक्रात अडकली आहे. आर्थिक दुष्टचक्रामुळे जलजीवन व्हेंटिलेटरवर असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १३०२ गावांसाठी जलजीवनच्या योजनांची … Continue reading Nagpur Zilla Parishad : जलजीवन मिशनलाच हवे ऑक्सीजन !