Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्यांची धाकधुक वाढली!

Team Sattavedh १७ जानेवारीला संपणार नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ, मुदतवाढ मिळणार का ? Nagpur जिल्हा परिषदेचा कार्यकाळ १७ जानेवारीला संपत आहे. त्यानंतर प्रशासकीय राजवट लागणार की मुदतवाढ मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पण निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मिळाली तर किमान प्रचारात फायदा होईल, या आशेवर सदस्य आहेत. त्यामुळे सदस्यांची धाकधुक सध्या वाढलेली आहे. जिल्हा परिषदेला … Continue reading Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्यांची धाकधुक वाढली!