Nail loss disease : बुलढाण्यातील १३ गावांमध्ये गळताहेत नख!

Team Sattavedh 13 villeges suffering from nail loss : नव्या आजाराने नागरिक भयभीत; केंद्रीय पथकाची बोंडगावात तपासणी Buldhana शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये केस व नख गळतीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेवरून हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. गावोगावी जाऊन तपासणी मोहीम राबवत आहे. पण या … Continue reading Nail loss disease : बुलढाण्यातील १३ गावांमध्ये गळताहेत नख!