Namaz at Shaniwarwada : शनिवार वाडा शुद्धीकरण मोहिमेमुळे महायुतीत फूट !

Team Sattavedh Shinde-Nationalist Aggressive, Political Scam : शिंदे-राष्ट्रवादी आक्रमक, राजकीय कलगीतुरा Pune: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात झालेल्या “शुद्धीकरण” मोहिमेमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी … Continue reading Namaz at Shaniwarwada : शनिवार वाडा शुद्धीकरण मोहिमेमुळे महायुतीत फूट !