Namo Kisan Scheme : नमो शेतकरी’च्या हप्त्याची प्रतीक्षा कायम!

Team Sattavedh Farmers await the eighth instalment : बँका-कृषी कार्यालयांत शेतकऱ्यांच्या चकरा; जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळणार का निधी? Buldhana राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र या योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी बँका … Continue reading Namo Kisan Scheme : नमो शेतकरी’च्या हप्त्याची प्रतीक्षा कायम!