दुष्काळाच्या मातीत नाना पाटेकर यांच्या‘नाम’चा जलसंवर्धनाचा हात

Team Sattavedh अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळमध्ये शेतकरी कुटुंबांना आधारापासून जलसंधारणापर्यंत विविध उपक्रम; Akola शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाने महाराष्ट्र हादरलेला असताना केवळ आर्थिक मदत करून प्रश्न सुटणार नाही, तर शेतकरी आणि गावांना दीर्घकालीन आधार देण्याची गरज आहे, या विचारातून अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाली. सुरुवातीला … Continue reading दुष्काळाच्या मातीत नाना पाटेकर यांच्या‘नाम’चा जलसंवर्धनाचा हात