तुम्ही परस्पर आंदोलन केले तर चालते का? उद्धव ठाकरेंनी आता इगो बाजूला ठेवावा

राजेश चरपे (संपादक) नाना पटोलेंचा सल्ला; ४ ऑक्टोबरच्या जनमोर्चात काँग्रेसच्या सहभागावर मोठं वक्तव्य Nagpur केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त जनमोर्चा काढण्याची घोषणा केली असून, या आंदोलनात महाविकास आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन … Continue reading तुम्ही परस्पर आंदोलन केले तर चालते का? उद्धव ठाकरेंनी आता इगो बाजूला ठेवावा