Nana Patole : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना लवकरच आला सत्तेचा माज !

Team Sattavedh Agriculture Minister Manikrao Kokate will soon assume Power : भाजप महायुतीचे सरकारच भिकारी, विमा देऊन उपकार करते काय ? Mumbai : भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा सातत्याने अपमान केला गेला. आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी … Continue reading Nana Patole : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना लवकरच आला सत्तेचा माज !