NANA PATOLE : भाजपचे लोक आमच्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते

Team Sattavedh BJP people came to us to ask for tickets : नाना पटोलेंच्या दव्याने महायुतीमध्ये खळबळ Nagpur विधानसभा निवडणूकीत एकतर्फी पराभव झाल्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षातच नाराजीचा सूर आहे. अशा स्थितीत नाना यांनी वेगळाच दावा केला आहे. विधानसभेत उमेदवारीसाठी काँग्रेसकडे सर्वांत जास्त अर्ज आले होते. भाजपचे लोकही तिकीट मागायला आमच्याकडे आले होते, … Continue reading NANA PATOLE : भाजपचे लोक आमच्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते