Nana Patole : CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का ?

Team Sattavedh Nana’s question on Saif Ali Khan attack case, Mumbai Police should clarify : सैफ अली खान हल्ला प्रकरणी नानांचा सवाल, मुंबई पोलिसांनी खुलासा करावा Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाला. त्यानंतर मुंबईत कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे. … Continue reading Nana Patole : CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का ?