सोले यांच्या माघारीचा सर्वाधिक फायदा कोणाला?; नाना पटोले यांचा दावा

राजेश चरपे (संपादक) काँग्रेसची आढावा बैठक, भाजपचे कार्यकर्ते नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची टीका Nagpur नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मार्ग सोपा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. सोले यांच्या माघारीचा फायदा भाजपला … Continue reading सोले यांच्या माघारीचा सर्वाधिक फायदा कोणाला?; नाना पटोले यांचा दावा