Nana Patole : आता अजित दादांनी बोलू नये, हेच बरं !

Team Sattavedh Congress leader Nana Patole’s advice to NCP chief Ajit Pawar : ३० दिवस जेलमध्ये टाकायचे अन् सरकार पाडायचे, हेच यांचे धोरण Nagpur : गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यावर खुद्द अजित पवारांचाही विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आता अजित दादांबद्दल मी काही बोलावं, असे … Continue reading Nana Patole : आता अजित दादांनी बोलू नये, हेच बरं !