Nana Patole : अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून, नाहीतर…

सुमित ठाकरे   Congress leader’s taunt on Ajit Pawar’s statement : नाना पटोलेंचा टोला, म्हणाले ‘मुख्यमंत्रीपद एवढं सोपं नाही’ Bhandara ‘कधी कधी मला वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं’… हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान सध्या महाराष्ट्रात Hot Topic आहे. विरोधकांकडून या विधानावर टोमणे मारले जात आहेत. त्यात आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही उडी घेतली … Continue reading Nana Patole : अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून, नाहीतर…