Nana Patole : नाना पटोलेंनी सुचवला मराठा आरक्षणावरील उपाय !

Team Sattavedh Congress Proposes Solution on Maratha Reservation : गेल्या अनेक वर्षांपासून हा देश भाजपचा खोटारडेपणा पाहात आहे Nagpur : देशाचा पंतप्रधान ओबीसी असुनसुद्धा ओबीसींना न्याय दिला जात नाही. कोणालाही आरक्षण दुसऱ्यांच्या हिश्श्यातून द्यायची गरज नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जात निहाय जनगणना झाली पाहिजे. आम्ही सत्तेतून बाहेर गेलो म्हणून हे बोलत नाही आहोत, … Continue reading Nana Patole : नाना पटोलेंनी सुचवला मराठा आरक्षणावरील उपाय !