Baramati by-polls : बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’; नाना पटोलेंचा लढण्यास विरोध, तर सपकाळ-वडेट्टीवार ठाम!

राजेश चरपे (संपादक) nana patole disagree with the congress decision on Baramati by polls: महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर, पाटोलेनी दिले भूतकाळातील दाखले   Nagpur उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केलेले असतानाच, आता काँग्रेसमध्ये या मुद्द्यावरून दोन … Continue reading Baramati by-polls : बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’; नाना पटोलेंचा लढण्यास विरोध, तर सपकाळ-वडेट्टीवार ठाम!