Nana Patole : अवैध हुक्का पार्लरवरून नाना पटोले आक्रमक

Team Sattavedh Nana Patole aggressive over illegal hookah parlour : फक्त पार्लरच्या मालकांवर कारवाई करून सरकार आपली जबाबदारी संपवणार का? Bhandara : राज्यभरात अवैध हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. अनेक ठिकाणी हे व्यवसाय पोलिसांच्या छत्रछायेखाली चालत असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत. तरुण पिढीच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्या या धंद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले … Continue reading Nana Patole : अवैध हुक्का पार्लरवरून नाना पटोले आक्रमक