Nana patole : राष्ट्रवादीच्या यादीतून ‘पदे’ गायब; प्रफुल पटेलांच्या अपमानावरून नाना पटोलेंनी चोळले मीठ

राजेश चरपे (संपादक)   Nana Patole rubs salt into the wound over Praful Patel’s humiliation in the Nationalist Congress Party : सुनेत्रा पवार यांच्याकडून ही केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे सांगून वादावर पडदा Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत घडामोडींनी राज्याच्या राजकारणात नवा गदारोळ निर्माण केला आहे. पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल … Continue reading Nana patole : राष्ट्रवादीच्या यादीतून ‘पदे’ गायब; प्रफुल पटेलांच्या अपमानावरून नाना पटोलेंनी चोळले मीठ