Nana Patole : फक्त एक मंत्री नव्हे, अख्खे सरकारच भ्रष्ट!

Team Sattavedh   Not just one minister, the whole government is corrupt : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घणाघाती टीका Mumbai महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो किंवा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे महायुती सरकार असो. यांच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तिन्हीं पक्षात सुरु आहे. फक्त एक मंत्री नव्हे तर … Continue reading Nana Patole : फक्त एक मंत्री नव्हे, अख्खे सरकारच भ्रष्ट!