Nana Patole : आश्वासन तर दिले, पण सोयाबीनला ६ हजारांचा भाव केव्हा देणार ?

Team Sattavedh Promises have been made, but when will they pay Rs 6,000 for soybeans : नाना पटोलेंनी केली महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती Mumbai : राज्यातील विशेष करून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन … Continue reading Nana Patole : आश्वासन तर दिले, पण सोयाबीनला ६ हजारांचा भाव केव्हा देणार ?