Nana Patole : महाकुंभातील दुर्घटनेवर संघाचे मौन का?

Team Sattavedh Why RSS is silent on MahaKumbh tragedy? : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिवचले Nagpur प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. महाकुंभातील दुर्घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मौन का बाळगले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागपुरात ते माध्यमांशी संवाद … Continue reading Nana Patole : महाकुंभातील दुर्घटनेवर संघाचे मौन का?