Nana Patole : छगन भुजबळांनी नौटंकी बंद करावी !

Team Sattavedh Chhagan Bhujbal Urged to End the Drama : भाडणं लाऊन महाराष्ट्र विकला जात आहे Nagpur : जाती-जातींमध्ये भांडणं लाऊन महाराष्ट्र विकला जातो आहे. स्कॉलरशीप दिली जात नाही. छगन भुजबळ यांनी आता नौटंकी बंद करावी. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा काय निर्णय घ्यायचा, हे भुजबळ यांनी ठरवावे. दिशाभूल करून त्यांनी ओबीसी नेत्यांना वेगळ्याने कामी लावले आहे. … Continue reading Nana Patole : छगन भुजबळांनी नौटंकी बंद करावी !