Nana Patole : ‘राजीनामा नानां’चे पुढचे पाऊल कोणत्या दिशेने?

Team Sattavedh Patole’s politics in what direction now? : लोकसभेच्या निकालाने महत्त्व वाढवले, विधानसभेमुळे पद धोक्यात Bhandara काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजकीय कारकिर्दीमध्ये अनेकदा राजीनामे दिले आहेत. त्यांना गंमतीने ‘राजीनामा नाना’ म्हटले जाते. जिल्हा परिषदेपासून विधानसभा अध्यक्षापर्यंतच्या सर्व पदांचा त्यांनी केव्हा ना केव्हा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देण्याचा एवढा गलेलठ्ठ अनुभव त्यांच्या गाठीशी … Continue reading Nana Patole : ‘राजीनामा नानां’चे पुढचे पाऊल कोणत्या दिशेने?