Nandura APMC : नांदुरा बाजार समितीत ‘सव्वा वर्षाचा फॉर्म्युला’ रखडला; काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उफाळली!

Team Sattavedh nandura-apmc-congress-internal-conflict-formula-implementation : सभापती बदलाच्या हालचाली थंडावल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता; माजी आमदार राजेश एकडे यांच्या भूमिकेकडे लक्ष Nandura बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये सध्या ‘सव्वा वर्षाच्या फॉर्म्युला’वरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी ठरलेल्या अलिखित करारानुसार नेतृत्वबदल होण्याची वेळ येऊन ठेपली असली, तरी प्रत्यक्षात मात्र हालचाली थंडावल्याचे … Continue reading Nandura APMC : नांदुरा बाजार समितीत ‘सव्वा वर्षाचा फॉर्म्युला’ रखडला; काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उफाळली!