Narendra Modi : गुरूजी म्हणाले होते, संघ म्हणजे प्रकाश!

Team Sattavedh Prime Minister Narendra Modi praised the work of RSS volunteers : पंतप्रधानांनी केला स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव Nagpur : परमपूज्य गोळवलकर गुरूजींनी संघाची तुलना प्रकाशासोबत केली होती. एकदा मुलाखतीमध्ये गुरूजींना विचारण्यात आले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वव्यापी का म्हणतात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, ‘प्रकाश सर्वव्यापी असतो. तो स्वतः एकटा भलेही कार्य … Continue reading Narendra Modi : गुरूजी म्हणाले होते, संघ म्हणजे प्रकाश!