Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या क्षयरोगमुक्त भारत संकल्पनेला जिल्हा परिषदेचे बळ

Team Sattavedh   Zilla Parishad strengthens Prime Minister Modi’s vision of a tuberculosis-free India : ११२ ग्रामपंचायती टीबीमुक्त, ११ ग्रामपंचायतींना रजत, तर १०१ ग्रामपंचायतींना कास्य प्रमाणपत्र Wardha : केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ११२ ग्रामपंचायती टीबीमुक्त झाल्या आहेत. या ग्रामंपचायतींचा … Continue reading Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या क्षयरोगमुक्त भारत संकल्पनेला जिल्हा परिषदेचे बळ