Naresh Arora : “बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो”; नरेश अरोरा कुठे गायब झाले?

Team Sattavedh amol-mitkari-question-on-naresh-arora-after-ajit-pawar-death : अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या अनुपस्थितीवर अमोल मिटकरींचा सवाल Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या प्रचार मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांच्या अचानक अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अजित दादांच्या विमान अपघातानंतर काही दिवस दिसलेले नरेश अरोरा सध्या कुठे आहेत, असा सवाल करत मिटकरी … Continue reading Naresh Arora : “बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो”; नरेश अरोरा कुठे गायब झाले?