Narhari Zirwal : राज्यात अन्न भेसळ तपासणीसाठी 28 Mobile Lab!

Team Sattavedh 28 mobile labs for checking food adulteration : मंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतला विभागाचा आढावा Amravati राज्यात अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी 28 मोबाईल लॅब कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाच्या नमुन्यांचे तातडीने विश्लेषण करून अहवाल मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न तपासण्या विहित कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. असे निर्देश अन्न व औषध … Continue reading Narhari Zirwal : राज्यात अन्न भेसळ तपासणीसाठी 28 Mobile Lab!