Narhari Zirwal : झिरवळ म्हणतात, ‘लाच प्रकरणात दोषी आढळलो तर तत्काळ राजीनामा देईन’

Team Sattavedh narhari-zirwal-bribe-case-clerk-arrest-ministry-resignation-challenge : मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ‘एसीबी’चा छापा; ३५ हजारांच्या लाचेसह क्लार्क राजेंद्र ढेरंगे गजाआड Mumbai मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयाशी संबंधित क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी … Continue reading Narhari Zirwal : झिरवळ म्हणतात, ‘लाच प्रकरणात दोषी आढळलो तर तत्काळ राजीनामा देईन’