Narhari zirwal : नरहरी झिरवळ प्रकरणात अडचणीत राष्ट्रवादी कोंडीत!

Team Sattavedh narhari-zirwal-bribery-case-ncp-core-committee-meeting-sunetra-pawar : सुनेत्रा पवारांनी बोलावली तातडीची कोअर कमिटी बैठक Mumbai : अन्न व औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून … Continue reading Narhari zirwal : नरहरी झिरवळ प्रकरणात अडचणीत राष्ट्रवादी कोंडीत!