Nashik crime : नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणाला भीषण वळण !

Team Sattavedh nashik-it-company-conversion-sexual-exploitation-sit-investigation-marathi-news : 2022 पासून कट्टरतेचे जाळे उघड, एसआयटी तपास तीव्र Nashik : नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले असून विशेष तपास पथकाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून … Continue reading Nashik crime : नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणाला भीषण वळण !