Nashik earthquake : भूकंपाच्या धक्क्याने नाशिक पुन्हा हादरलं !

Team Sattavedh nashik-earthquake-3-4-magnitude-tremors-panic-among-citizens : ३.४ रिश्टर स्केलच्या धक्क्याने नागरिकांमध्ये घबराट Nashik : नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज नाशिकमध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ठरावीक अंतराने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का … Continue reading Nashik earthquake : भूकंपाच्या धक्क्याने नाशिक पुन्हा हादरलं !