Nashik Honey Trap : वेळ आल्यास, नाशिक हनी ट्रॅप’ची सीडी तिकीट लावून दाखवू !

Team Sattavedh Vadettiwars sensational claim, Patole objects to the government. : वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, पटोल्यांचेही सरकारवर आक्षेप Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी, ना ट्रॅप, असे वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र वेळ … Continue reading Nashik Honey Trap : वेळ आल्यास, नाशिक हनी ट्रॅप’ची सीडी तिकीट लावून दाखवू !