Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजपचं मोठं ‘ऑपरेशन’; माजी महापौरांसह ५४ बंडाखोर नेत्यांची हकालपट्टी

Team Sattavedh BJP expels 54 rebel leaders, including a former mayor : मतदानापूर्वी भाजपचा कडक बडगा; बंडखोरी करणाऱ्या २० माजी नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता Nashik नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना, भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या ५४ नेत्यांवर हकालपट्टीची मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष किंवा इतर पक्षांकडून … Continue reading Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजपचं मोठं ‘ऑपरेशन’; माजी महापौरांसह ५४ बंडाखोर नेत्यांची हकालपट्टी