National Child Health Programme : ४९९ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया!

Team Sattavedh   Free surgeries on 499 children : अनेक मुलांच्या आयुष्याला मिळाली कलाटणी Wardha राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्याच्या कालावधीत १८ वर्षापर्यंतच्या तब्बल ४९९ मुलांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात हृदय शस्त्रक्रिया, दुभंगलेल्या ओठांची आणि टाळूची शस्त्रक्रिया, जन्मत: मोतिबिंदू अशा जवळपास १०४ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. लहान … Continue reading National Child Health Programme : ४९९ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया!