National Education Policy : शैक्षणिक धोरण उपयुक्त, मात्र अंमलबजावणीत अडचणी

Team Sattavedh Educational policy is useful, but implementation is difficult : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर विचारमंथन Akola देशाची भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० उपयुक्त असून शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा सर्वसमावेशक आहे. मात्र, या मसुद्यात काही बदल करण्याची आवश्यकता जाणवते. या धोरणाच्या अंमलबजावणीत मोठ्या अडचणींचा डोंगर असल्याचा … Continue reading National Education Policy : शैक्षणिक धोरण उपयुक्त, मात्र अंमलबजावणीत अडचणी